राज्यात मोठ्या प्रमाणात एलपीजीची गॅस टँचाई भासत आहे तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील टाकळगव्हाण गाईच्या शेणापासून बायोगॅसची निर्मिती होत असल्याने 24 तास गॅस उपलब्ध आहे. तब्बल 25 जणांचा कुटुंबं याच गॅसवर स्वयंपाक बनवत असल्याची प्रतिक्रिया शृंगारे ताईंनी दिली आहे.