दुष्काळाची दाहकता वाढत आहे विदर्भासह मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे .बुलढाणा जिल्ह्यातून तब्बल 400 मेंढ्या चाऱ्या व पाण्याच्या शोधामध्ये हिंगोली जिल्ह्यात दाखल झालेले आहेत .औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंके शेत शिवारातून आढावा घेतला.