हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे विहिरी आटल्याने फुलांच्या बागा करपल्या असून, हतबल शेतकऱ्यांनी बागा जाळून टाकल्या आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.