आज मराठवाड्यामधील सर्वात मोठी कावडी यात्रा हिंगोलीमध्ये पार पडली. ही कावडी यात्रा संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती