हिंगोलीतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला आहे. या विजयानंतर संतोष बांगर यांनी जोरदार जल्लोष करत विरोधकांवरही टीका केली. या यशाने महायुतीला मोठा चान्स मिळाल्याचे संकेत मिळत असून, मतदारांनी दिलेल्या कौलामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.