मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेनगाव शहरातील टी पॉइंटवर मराठा बांधवांच राज्य महामार्गावर आंदोलन सुरू आहे. एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत हिंगोली/रिसोड राज्य महामार्ग रोखला.