रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात खरबूजाची लावगड केली होती. मात्र ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूज बागेला विविध रोगांनी ग्रासले आहे.