धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र आयोजित शिवस्मारक यात्रा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरात दाखल झाली.