हिंगोली : Tv9 मराठीच्या बातमीनंतर संघनाईक तांड्यात टँकर दाखल झाले आहे. सकाळी tv9 मराठी ने औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांड्यात भीषण पाणी टंचाई असल्याच वृत्त प्रसारित केलं होतं. संघनाईक तांड्यातील ग्रामस्थांनी मानले tv9 मराठीचे आभार.