हिंगोलीतील कयादु नदीला पूर अल्याने बोलडा फाटा ते उमरा फाटा मार्ग वाहतुकी साठी बंद करण्यात आला. जिल्ह्यात मध्यरात्री पासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कयादु नदी दुथडी भरून वाहत आहे.