हिंगोली जिल्ह्यातील डोंगरावर निसर्गाचा देखणा अविष्कार पाहायला मिळतो. केसरी व लालभडक फुलांनी बहरलेले पळस झाड परिसराचे लक्ष वेधून घेत आहे. वसंत ऋतूची चाहूल लागताच पानगळीनंतर हे झाड पूर्णपणे लाल व केसरी फुलांनी डोगरामध्ये नटले आहे.