मागे झालेल्या पावसा मुळे हिंगोली येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ च्या गोडाऊन मध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेला शेती माल भिजल्याने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं.