पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे, या पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. धानोरी, पोखाल रोडवर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.