होळीच्या पार्श्वभूमीवर गोंदियाच्या बाजारपेठा रंग आणि पिचकाऱ्यांनी सजल्या आहेत, मात्र महागाईमुळे किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.