प्रत्येक सणाला भारतात एक महत्त्व आहे त्यातलीच एक होळी हा सण सर्वजण साजरे करतात मात्र बंजारा समाजात एक वेगळ्याच पद्धतीने पारंपरिक होळी हा सण साजरा केला जातो सर्व समाज बांधव एका ठिकाणी येऊन संत सेवालाल महाराजांच्या मंदिरात हा सण साजरा करतात