होळी के रंग मेलघाट संग या संकल्पनेतून अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला.