राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. प्रफुल्ल लोढा हा भाजपचा कार्यकर्ता आहे, तो गिरीश महाजन यांच्यासोबत असतो त्याच्यावर हनीट्रॅपचा एक गुन्हा दाखल झाला आहे असं खडसे यांनी म्हटलं आहे.