रत्नागिरी येथील लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित झाला आहे. धरणाची रचना अशी आहे कि त्यातून हे मानवनिर्मीत धबधबे निर्माण झालेत. पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं.