अश्वशौकिनांसाठी पर्वणी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा येथे अश्वांचे सौंदर्य स्पर्धा सुरू झाल्या आहेत. सारंखेडाच्या अश्व बाजारात सुरू असलेली सौंदर्य स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.