जळगावात व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिमाण झाल्याने हॉटेल व्यवसाय देखील संकटात आला आहे. जळगाव शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध कृष्णा भरीत सेंटर देखील अडचणीत आले आहे.