मारहाणचा लाइव व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. हॉटेलमध्ये बाहेरची दारू पिऊ न दिल्यामुळे मारहाण केल्याचा आरोप. मिळालेल्या माहितीनुसार २२ तारखेला एक पक्षाच्या पदाधिकारी आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी मुंबईतील आरे कॉलनी येथील एका हॉटेलमध्ये गेले होते.