मराठवाड्यात उष्णतेचा पारा वाढलेला असताना हॉटेल मालक सोपान सातपुते या चालकाने ग्राहकांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी जुगाड केलेलं दिसून येत आहे. परळीत उन्हाचा पारा 41 अंशावर असताना हॉटेल चालकाने आपल्या ग्राहकांसाठी वॉल फॅनला स्प्रिंकलर बसवलं आहे.