सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेलमध्ये जेवणासाठी येणाऱ्या ग्राहकांना रोट्यांसह भाज्यादेखील तंदूर भट्टीवरच करून द्यावे लागत आहेत.