अंबरनाथ शहरातील हॉटेल व्यावसायिक वापराच्यासिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत