रायगड जिल्ह्यामध्ये सध्या कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत असून त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होताना दिसत आहे. गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक पारंपरिक पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत.