बँकेच्या सर्व्हरवर हँकर्सने हल्ला केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात आल्या आहेत. तुमच्या बँकेचा डेटा हँकर्सकडे पोहचतो कसा, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. काय आहे त्याचे उत्तर?