बुलढाणा जिल्ह्यातील पाणी किती शुद्ध आणि किती अशुद्ध आहे याची नियमित तपासणी करण्यात येत असते .. मात्र यावेळी झालेला पाणी तपासणी मध्ये पिण्याच्या ' पाण्याच्या स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यातील एकाही गावाला 'रेड कार्ड" मिळालेले नाही.. मात्र ४९२५ गावांना ग्रीन कार्ड तर २६९ गावांना "येलो कार्ड" मिळाले आहे .