राज्यातील विविध जिल्ह्यात पारा 40 पार गेलाय. त्यामुळे सर्वसामांन्यांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. या उष्णतेपासून स्वत:चा बचाव कसा करायचा? जाणून घ्या.