नागपूरच्या नारा परिसरात एचपी गॅस गोदामात चुकीच्या डिलिव्हरी मेसेजमुळे ग्राहक संतप्त झाले. सिलिंडर न मिळाल्याने २५-३० ग्राहकांनी गोदामात राडा केला