महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट्स लावणे अनिवार्य करण्यात आले असून, याची मुदत आधीच संपली आहे. त्यामुळे लवकरच दंडात्मक कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. वाहनधारकांनी transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून त्वरीत नंबर प्लेट लावून घ्यावी, अन्यथा कागदपत्रांच्या तपासणीवेळी मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते.