वाशिम जिल्ह्यात वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एचएसआरपी नंबरप्लेटची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. मात्र,₹ आजही जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वाहनधारकांनी ही नंबरप्लेट बसवलेली नाही.