दोन दिवसापूर्वी सांगलीच्या आमनापूरमध्ये तर आज कर्नाळ रोडवरील डिग्रज मार्गावर अजस्त्र मगर पुन्हा नागरी वस्तीबाहेर शेतात दिसून आली. या अजस्त्र मगरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.