अवघ्या एक दिवसावर आलेल्या मकरसंक्रांतीसाठी नागरिकांमध्ये वर्गामध्ये उत्साह दुणावला आहे. हळदी, कुंकू, तीळगूळ, हलव्याचे आकर्षक दागिने, साजशृंगाराच्या वस्तूंना मागणी वाढली आहे.. खरेदीसाठी गर्दी वाढू लागल्याने बाजारपेठ गजबजली.