सिंधुदुर्गमध्ये गव्या रेड्यांचा रात्रीच्या अंधारात संचार पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे .