गोंदिया जिल्ह्याची राईस सिटी अशी ओळख आहे. जिल्ह्यात राईस मिल उद्योग आहेत. मात्र युद्धाचा फटका या मिल उद्योगाला बसताना पाहायला मिळत आहे.