हिंगोलीमध्ये पेट्रोलपंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली, या अफेवेनंतर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपांवर प्रचंड गर्दी केली. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.