रत्नागिरीमधील गॅस एजन्सीच्या बाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त लागला आहे. शहरातील विविध गँस एजन्सीच्या बाहेर गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस तैनात झाले आहेत. घरगुती गॅस मिळण्यासाठी रत्नागिरीकरांची होतेय गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी दिसून येत आहे.