डोंबिवली रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासाची तुफान गर्दी. पहाटे कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांचा रोजचा जीवघेणा प्रवास.