एकीकडे होळीची सुट्टी दुसरीकडे शाळकरी विद्यार्थ्यांना पडलेल्या सुट्ट्या त्यामुळे मुंबई पुण्याकडील कोकणवासीय मोठ्या संख्येने गावाकडे निघालाय. कालपासून मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळते.