रावणवाडी परिसरात विविध झुले, मनोरंजनाची साधने तसेच ठिकठिकाणी नाश्त्याची दुकाने उभारण्यात आली आहेत.नववर्षानिमित्त वाढलेल्या गर्दीमुळे रावणवाडी पर्यटनस्थळ गजबजलेलं.