संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) वाचवण्यासाठी ठाण्यात पर्यावरणप्रेमी कडून मानवी दीड ते दोन किलोमीटर लांब साखळी आंदोलन करण्यात आलं. मिशन 'SAVE SGNP' अंतर्गत मानपाडा ते खेवर सर्कल पर्यंत पर्यावरणप्रेमी कडून मानवी साखळी करत शांततापूर्ण आंदोलन सुरू होतं.