आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य त्यांचे जन्मस्थान असलेल्या नायगाव येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेकडो समाज बांधव रवाना झालेत. 20 बसेसची व्यवस्था करण्यात आली.