मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधू विविध शाखांना भेट देत आहेत. अशातच आता राज ठाकरेंचा व्हिडिओ समोर आला आहे. यात एक महिला राज ठाकरे यांना, तुम्ही आज हिंदी मध्ये बोलला नाही असं विचारलं. यावर राज ठाकरेंनी हिंदी मला येत नाही असं उत्तर दिले आहे.