आई शपथ सांगतो, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करून प्रचार सभेत विधान केले आहे.