छत्रपती संभाजी नगर जालना विधान परिषदेसाठी बदनापूर नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजप आमदार नारायण कुचे या सर्वच नगरसेवकांना घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले होते. मतदानाचा हक्क बजावणारे सर्वच्या सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते.