गणरायासमोर IAS तुकाराम मुंढे यांचा देखावा साकारला आहे. यातून आयएएस मुंढे यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं आहे.