कोल्हापूरातील इचलकरंजीत पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बॅरिकेट घालून पूर्णपणे बंद केले आहे. भाविकांसाठी दत्तगुरुंच्या पादुका देवदर्शनासाठी बाहेरच्या सभामंडपामध्ये आणून ठेवण्यात आल्या आहेत.