इचलकरंजी शहर आणि परिसरातच नव्हे तर चार जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरलेल्या आणि आपल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने नावलौकिकास आलेल्या येथील कलानगरचा महागणपती मंडळाने यावर्षी गरुड मंडपाची उभारणी केली असून मध्यभागी खिद्रापुरच्या धर्तीवर स्वामी पद्मनाभाची मूर्ती असणार आहे.