इचलकरंजी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठी गळती लागली असून महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.