या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण पंढरपूरवाडी येथील संभाजी राजे वाघाचा जबडा फाडताना हा देखावा आणि शिवाजीनगर येथील घटोत्कच देखावा ठरला. या देखाव्यांनी मिरवणुकीची शोभा वाढवली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.